भारतीय सैन्यात विविध कर्तव्यांसाठी ट्रेड्‌समॅन, नर्सिंग सहाय्यक, तांत्रिक लिपिक / स्टोअर कीपर आणि जनरल ड्यूटीसाठी शिपाई व सैनिक भरतीसाठी सैन्य भरती रॅलीचे (आर्मी रिक्रूटमेंट रॅली) आयोजन केले जाते.