सॉफ्टवेअरचे घटक आणि त्यांना साहाय्य करणाऱ्या इतर वस्तू यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर उत्पादन वापरासाठी योग्य आहे की नाही याला तपासण्याचे कार्य म्हणजे सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण होय. यालाच सॉफ्टवेअरची चाचणी करणे असे सुद्धा म्हणतात.