सॉफ्टवेअर हार्डवेअर कसे नियंत्रित करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सॉफ्टवेअर संगणकाच्या सिस्टीमची जोडले गेलेल्या बाहेरच्या हार्डवेअर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात. विविध हार्डवेअर उपकरणे ड्रायव्हर च्या मदतीने संगणक सिस्टिम शी जोडलेले असतात.