सोप्या वाक्यात वातावरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय. वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे आवरण पृथ्वी सभोवती टिकून राहते. वातावरण म्हणजे , सागर, जमीन आणि एखाद्या ग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागापासून अंतराळात पसरलेला वायू होय .