विमा पॉलिसी म्हणजे विमा काढल्यानंतर जी कंपनीची विमा रक्कम आणि अटी व शर्ती असतात. त्या प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या असतात. या दस्ताऐवजाना 'विमा पॉलिसी' (Insurance Policy) असे म्हणतात.