सोयाबीनची लागवड कोणत्या महिन्यात केली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सोयाबीनची लागवड जून ते जुलै महिन्यात केली जाते. लागवड करतांना पावसाचा अंदाज घेऊन लागवड करतात.