सोलापूर जिल्ह्यात किती तालुका आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सोलापूर शहर व जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे वसलेला आहे. या जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय सोलापूर शहरामध्येच आहेत.