सौरऊर्जेचा महत्त्व
सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही. मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण ऱ्हासालाही आळा बसेल.
सौरऊर्जेचे महत्त्व काय आहे?
✅ Updated recently