स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ पटियाला एकच आहे का?
✅ Updated recently
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला वगैरे वगैरे. या बँका स्टेट बँकेच्या 'उपबँका' म्हणून कार्यरत होत्या. पण, गेल्यावर्षी या सर्व बँकांचे 'स्टेट बँके'त विलीनीकरण करण्यात येऊन आता एकच 'स्टेट बँक' कार्यरत आहे.