स्थलांतराचे प्रकार काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्थलांतराचे दोन प्रकार असतात. देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन स्थायिक होणे याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. स्वेच्छेने परदेशात जाऊन स्थायिक होणं याला देशांतर म्हणतात.