स्थलांतरित शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. या शेतीत प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते.