स्थानिक वारा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्थानिक वारे: जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परि्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित शेत्रात वाहतात , त्यांना स्थानिक वारे आसे म्हणतात. स्थानिक वाऱ्याचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो . हे वारे वेगवेळ्या नावानी ओळखले जातात.