स्थानिक सरकारी संस्थांची मुख्य कार्ये
या अंतर्गत प्राथमिक सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था, शक्य तितक्या माध्यमिक व उच्च शिक्षणाची व्यवस्था, औद्योगिक शिक्षणाची व्यवस्था, अभ्यासकेंद्राची स्थापना, ग्रंथालय, वाचनालय, संग्रहालय आणि सांस्कृतिक विकासाची इतर सामान्य कामे स्थानिक संस्थांकडून केली जातात.
स्थानिक सरकार काय करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.