स्थानिक सरकार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरूपाची, विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडित असलेली कामे करणाऱ्या संस्थांना 'स्थानिक स्वराज्य संस्था' असे म्हटले जाते. या संस्थांना 'स्थानिक शासन', 'स्थानिक प्रशासन संस्था', 'स्थानिक सत्ता' अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.