स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड होणे नगरसेवकांसाठी लकी समजले जाते. महापालिकेत स्थायी समितीसाठी 16 सदस्य आहेत.