स्थिर समतोल म्हणजे काय?
✅ Updated recently
म्हणून एखादया खोलगट भांडयात ठेवलेल्या गोटीचा समतोल स्थिर असतो, तर टोकावर उभे केलेले अंडे अस्थिर समतोलात असते. समतोल बिघडू न देता पदार्थ गतिमान राहू शकत असल्यास त्या समतोलास नित्य वा तटस्थ समतोल म्हणतात. उदा., तंतोतंत सपाट असलेल्या प्रतलावर ठेवलेली गोटी.