स्थूल अर्थशास्त्र चा अभ्यास कोण करते?
✅ Updated recently
एकूण रोजगार , एकूण बचत , एकूण भांडवल गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठया समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्रांची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय