स्फोटक म्हणून कोणते संयुग वापरले जाऊ शकते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्फोटक द्रव्ये :क्लोरेट व परक्लोरेट : स्फोटक द्रव्याचा आधार म्हणून क्लोरेट व परक्लोरेट या संयुगांविषयी १७८८ पासून वैज्ञानिकांना कुतूहल वाटत आले होते. ही द्रव्ये त्यांनी विविध द्रवरूप व घनरूप इंधनांबरोबर मिसळली होती व बहुतेक ठिकाणी पोटॅशियम क्लोरेट वापरीत परंतु ती सर्व संयुगे जळाली व स्फोटात नष्ट झाली.