स्मॉल फायनान्स बँक म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या बँक आकाराने छोट्या असल्यामुळे त्या कमी खर्चात जास्त ठिकाणी आपल्या शाखा उघडू शकतात. स्मॉल फायनान्स बँक कमी रक्कमेचे लोन देते. स्मॉल फायनान्स बँक मध्ये सर्व प्रकारचे अकाउंट उघडण्याची सुविधा ग्राहकांना दिली जाते. त्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स डिपॉझिट आणि रेकरिंग अकाउंट समाविष्ट आहे.