स्वयं-व्यवस्थापन हे आपल्या विवेकाद्वारे संचालित असते. आपल्या मनांत खोलवर मुरलेल्या मूल्यांशी सुसंगत असल्यामुळे आपल्या नियोजन-क्षमतेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करून आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करून योग्य मार्ग निवडण्याची संधी आणि स्फूर्ती देते .