स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं.