' इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी 1906 मध्ये स्वदेशी आंदोलन सुरु केले. गांधीजींनी देशातील नागरिकांना ब्रिटनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन केले. विदेशातील कपडे, वस्तू, मसाले यांवर बहिष्कार टाकण्यात आला.