स्वनांतरे म्हणजे काय?
✅ Updated recently
स्वनिमविचार भाषेत वापरले जाणारे मूळध्वनी म्हणजे 'स्वन' असले तरी प्रत्येक माणसाच्या मुखाची रचना भिन्न भिन्न असल्यामुळे तसेच स्वनांच्या मागेपुढे येणाऱ्या दुसऱ्या स्वनामुळे स्वनांच्या उच्चारावर परिणाम होतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्वनांच्या विविध रूपांना 'स्वनांतर' ही संज्ञा वापरली जाते.