स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम
गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
स्वराज पक्ष कोणी स्थापन केला आणि दहावी का?
✅ Updated recently