स्वराज्याचे पहिले किल्लेदार कोण होते?
✅ Updated recently
माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.