स्वातंत्र्य वेळी भारतीय अर्थव्यवस्थेत किती टक्के लोक शेतीवर अवलंबून होते?
✅ Updated recently
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते.