स्वातंत्र्यानंतर भारतातील किती संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वातंत्र्यानंतर भारतात असलेल्या जवळपास ६०० संस्थानांच्या भारतीय संघराज्यातील विलिनीकरणाचा इतिहास वयाची पंचेहत्तरी ओलांडल्यानंतर प्रसिध्द पत्रकार, संपादक आणि जनआंदोलक सुधाकरराव डोईफोडे हे लिहित आहेत, असे कळल्यावर आश्चर्य तर वाटलेच, पण हा इतिहास कितपत समग्र असेल अशी शंकाही आली