- स्वातंत्र्यानंतर अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले. भारताने गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी 'हरित क्रांती' सारखा कृषी क्षेत्रात नवा दृष्टिकोन स्वीकारला . गव्हाच्या यशाची प्रतिकृती नंतर भातामध्ये केली जात असे.