हा पक्ष शेतकरी स्वाभिमानी संघटना व 'स्वाभिमानी पक्ष' या नावाने देखील ओळखला जातो. याची स्थापना राजू शेट्टी यांनी केली.