स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यामध्ये प्रेरित गुंतवणूक म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक की जी नफ्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेली असते किंवा नफा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही गुंतवणूक केलेली असते. ही गुंतवणूक मुख्यतः व्यावसायिक, उद्योजक आणि संयोजक यांच्याकडून खासगी स्वरूपात नफ्याच्या प्रेरणेने केली जाते . दुसरा प्रकार म्हणजे स्वायत्त गुंतवणूक.