हंगेरी मद्यासाठी प्रसिद्ध आहे. शिक्षण : हंगेरीत ६ ते १६ वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९४८ मध्ये शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. प्रौढ साक्षरता ९९.४% होती (२००९).