पूर्व युरोप हा नावाप्रमाणेच युरोपचा पूर्व भाग आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येनुसार, पूर्व युरोपमधील देश हे बेलारूस, बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, मोल्दोव्हा, पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया, युक्रेन आणि रशियन फेडरेशनचा पश्चिम भाग आहेत (पहा: युरोपियन रशियाचा नकाशा).