हडप्पा संस्कृती कुठे आहे?
✅ Updated recently
हडप्पा हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.