अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोलावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद कुंथासी गिलुंड ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला.