मुद्रा, भांडी, हत्यारे, कला, व तंत्रज्ञान
हडप्पा संस्कृतीतील कला आणि तंत्रज्ञान खूप प्रगत असावे. कारण त्या काळात त्यांनी मुद्रा भांडी हत्यारे बनवणे या सर्व कला व तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
हडप्पा संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू कोणत्या आहेत?
✅ Updated recently