हडप्पा संस्कृतीला ते नाव का मिळाले असावे?
✅ Updated recently
या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर: इ. स. १९२१ साली पंजाब येथील(रावी नदीकाठी) हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' हे नाव मिळाले