पशुधनामुळं 14% हरितगृह वायूंची निर्मिती होते. त्यात मोठा वाटा हा गुराढोरांचा असतो. याचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं आहारातील सेवन कमी करणं.