हवा हा परिसंस्थेचा महत्त्वाचा अजैविक घटक का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव आणि सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो.