हवाई दलाचा पगार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवाई दलातील AFCAT अधिकाऱ्यांना त्यांच्या ब्रांचनुसार पगार मिळतो. उदाहरणार्थ, फ्लाइंग ब्रांचमध्ये ८५ हजार ३७२ प्रति महिना, ग्राउंड ड्युटी तांत्रिक ब्रांचमध्ये ७४ हजार ८७२ आणि नॉन-टेक्निकल शाखेत ७१,८७२ प्रति महिना पगार दिला जातो.