हवामानाचे विविध प्रादेशिक वितरण स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय?
✅ Updated recently
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात.