हवेतील बाष्पाचे प्रमाण का वाढते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवा जसजशी उंचावर जाऊ लागते तसतसे हवेचे तापमान कमी होऊ लागते. हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. त्यामुळे हवेची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रुपांतर होते.