हायड्रोजन इंधन कसे तयार केले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एक म्हणजे पाणी आणि दुसरी पद्धत म्हणजे सेंद्रिय कचऱ्याचा वापर करून. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्यापासून वेगळे केले तर हायड्रोजनला कम्प्रेस करावे लागते. सेंद्रिय कचऱ्यामधून काच, धातू आणि प्लास्टिक वेगळे करून तो कचरा बायो-डायजेस्टमध्ये टाकून मिथेन तयार केल्यास त्यापासूनही ग्रीन हायड्रोजनही तयार करता येतो