हिंदवी स्वराज्याचे जनक कोण?
✅ Updated recently
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. त्यांनी मोठ्या संघर्षाने आणि मुसद्दीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.