हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती कोण होते?
✅ Updated recently
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज ३६३ वी जयंती. १४ मे १६५७ रोजी संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.