जगातील एकूण महा-सागरीय क्षेत्राच्या सु. २०%, तर पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा कमी क्षेत्र या महासागराने व्यापले आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, दक्षिणेस अंटार्क्टिका, पश्चिमेस आफ्रिका हे खंड तरपूर्वेस ऑस्ट्रेलिया आहे.