हिंदी महासागर दक्षिणेकडील महासागराला कोठे मिळतो?
✅ Updated recently
२०%, तर पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा कमी क्षेत्र या महासागराने व्यापले आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, दक्षिणेस अंटार्क्टिका, पश्चिमेस आफ्रिका हे खंड तरपूर्वेस ऑस्ट्रेलिया आहे. या महासागराच्या पश्चिमेस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंतचा कमाल विस्तार सु.