हिंदीचे आद्य कवी कोण?
✅ Updated recently
राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३) हे सरहपाद (इ. स. ७६९) यांना प्राचीन हिंदीचे पहिले कवी मानतात. हिंदी काव्यधारा हा त्यांचा ग्रंथ हिंदीचा आद्यग्रंथ गणला जातो.