हिंदु राष्ट्र कोणता देश आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील ७९.८% लोकसंख्या हिंदू आहे. म्हणजेच भारताच्या १ अब्ज ३२ कोटी लोकसंख्येपैकी १ अब्ज ४ कोटी लोक हिंदुधर्मीय आहेत. भारतानंतर जगात सर्वाधिक हिंदू असलेला देश म्हणजे नेपाळ होय. नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ३८.१२ दशलक्ष आहे