हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सनातन धर्म हा मुळात भारतीय धर्म आहे. सनातन धर्माचे मूळ तत्व म्हणजे सत्य, अहिंसा, दया, क्षमा, दान, जप, तप, यम-नियम.