राज्याच्या उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिमेला पंजाब, दक्षिणेला हरियाणा, दक्षिण-पूर्वेला उत्तराखंड आणि पूर्वेला चीन आहे .